गिर्हेपूंजे पब्लिक स्कूल येथे वृक्षारोपण
अर्जुनी मोर गोंदिया प्रतिनिधी/ अवि कुमार मेश्राम सडक अर्जुनी तालुक्यातील गिर्हेपुंजे पब्लिक स्कूल येथे दि २८ला प्रत्येक वर्गणीहाय झाडे लावून वृक्षारोपण साजरा करण्यात आला. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संताच्या अभंगा नुसार वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र प्रत्येकानी आपल्या मनात जपून आपल्या घरी ,शेजारी,कार्यालयात दरवर्षी एक तरी…