कोना कोणाच्या मोबाईलवर असा इशारा आला ? घाबरू नका
तुमसर/ तुषार कमल पशिने सध्या केंद्र सरकार Emergency Alert ची चाचणी घेत आहे. भविष्यात आपल्या भागात काही Emergency सूचना असेल तर आपल्या मोबाईलवर त्याचा याप्रकारे Alert दिला जाईल. मोबाईल मध्ये असे Wireless Alert बंद करण्याची सुविधा देखील दिलेली आहे, परंतु आपण त्याचा वापर करू नये. भविष्यात आपल्या भागात काही Emergency असेल आणि आपल्याला असा Alert…