बहुप्रतिक्षित संपकालीन तीन दिवसाच्या वेतनाचा प्रश्न लागणार मार्गी
तुमसर/ तुषार कमल पशिने शिक्षक संघ गोंदियाच्या वतीने आमदार विजय भाऊ रहांगडाले यांची ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देऊन केली चर्चा गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संपकालीन 7,8 व 9 ऑगस्ट 2019 या तीन दिवसांचा वेतन कपात करण्यात आला होता. संपकालीन तीन दिवसाचे वेतन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया…