प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे आज राष्ट्रीय सिकल सेल अँनिमिया निर्मूलन अभियान कार्यक्रमाला भेट – आमदार राजु मानिकरावजी कारेमोरे
तुमसर/ तुषार कमल पशिने आज दिनांक 1 जुलै 2023 रोज शनिवार ला करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज राष्ट्रीय सिकल सेल अँनिमिया निर्मूलन अभियान कार्यक्रमाला मा. श्री आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांनी भेट दिली असता त्या दरम्यान आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी साठा आहे की नाही याची विचारपूस केली,त्याचबरोबर आरोग्य केंद्रात…