डोंगरगाव येथे स्वच्छता हि सेवा उपक्रम अंतर्गत “एक दिवस एक घंटा एक सोबत या उपक्रम राबविण्यात आले – सिंगणजुडे गट विकास अधिकारी
मोहाडी: पंचायत समिती मोहाडी अंतर्गत ग्रामपंचायत डोंगरगाव येथे स्वच्छता हि सेवा उपक्रम अंतर्गत “एक दिवस एक घंटा एक सोबत या उपक्रम अंतर्गत गट विकास अधिकारी मा. सिंगणजुडे साहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूल येथील विदयार्थ्यांना स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले. या वेळी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कुकडकर साहेब,जि प हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.कुर्झेकर सर,कैनाडे…