गोसेवा हरित सेवा उपक्रम 2025 वृक्षारोपन
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि गोसेवा हरित सेवा मा . श्री देवेद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आणि शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवसाचा विशेष उपक्रम गोसेवा हरित सेवा उपक्रम2025 श्री गौरक्षण संस्था चांदणी चौक भंडारा व श्री साई गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट भंडारा संचालित जीवन गौरक्षण लावेश्वर येथे वृक्षारोपन करून साजरा करण्यात आला . वृक्षलागवड…