चेतना तिडके यांची एन.एफ.एस.भारत सरकार पदावर उपकुलसचिव पदी नियुक्ती
कु.चेतना राजेंद्र तिडके यांची एन.एफ.एस. यु.,भारत सरकार या पदावर उपकुलसचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.कुमारी चेतना राजेंद्र तिडके राहणार मनोरा,जिल्हा भंडारा या राष्ट्रीय न्यायालयिक विज्ञान विश्वविद्यालय,(नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) गृहमंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली येथे सहाय्यक कुलसचिव या पदावर कार्यरत होत्या.परंतु त्यांच्या कामाची शैली व गुणवत्ता पाहुन नुकतीच नागपूर येथे स्थापन झालेली नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी,भारत सरकार,नागपूर…