जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
तुमसर: विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या सोबत तुमसर- मोहाडी विधानसभा प्रमुख तसेच भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी नागपूर येथील रामगिरी निवास स्थानी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत जिल्हा बँक व तुमसर शहरातील व विधानसभा क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गोंदिया विधानसभा…