लायन्स क्लब भंडारा सेंट्रल यांचे वतीने फंड रेजिंग बाबी करिता हास्य कवी संमेलनाचे आयोजन
भंडारा: लायन्स क्लब भंडारा सेंट्रल यांचे वतीने फंड रेजिंग बाबी करिता हास्य कवी संमेलनाचे आयोजन स्थानिक लल्ला सेलिब्रेशन स्टेशन रोड भंडारा येथे करण्यात आले होते.सदर हास्य कवि संमेलनास विविध ठिकाणाहून प्रसिद्ध हास्य कवी यांना बोलावण्यात आलेले होते. प्रा.मनिष बाजपेयी, हास्य कवी व मंच संचालक, नागपूर, आनंद राज आनंद हास्य कवी नागपूर, निरजव्यास हास्यकवी/व्यंगकार नागपूर, गीतकार/हास्यकवि…