ओबीसी क्रांती मोर्चा च्या वर्धापन दिन साजरा व क्रांती दीन तथा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
भंडारा : सन 2017 मध्ये ओबीसींच्या न्याय हक्का करिता तसेच ओबीसी ची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे ओबीसींना सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसींना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त व्हावी असे अन्य उद्देश ठेवून ओबीसी क्रांती मोर्चा ची स्थापना करण्यात आली होती आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या आज आठवा वर्धापन दिन तसेच क्रांती…