पाथरी येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन “भव्य रोग निदान व रक्तदान शिबिर, बचत गट प्रदर्शन, शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी व साहित्य वाटप”
पाथरी (ता. गोरेगाव) येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस गोरेगाव तालुका अध्यक्ष श्री केवल बघेले तसेच पक्ष पदाधिकारी यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक व विकासात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन वरीष्ठ जिल्हा परिषद शाळा, पाथरीच्या प्रांगणात करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रशस्ती पत्रकांचे वितरण माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते…