“गोंदिया के टी एस मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी”
गोंदिया: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय गोंदिया येथे स्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्य तिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी डॉ तृप्ती कटरे डॉ पवन राऊत डॉ गुरुप्रसाद खोब्रागडे एओ श्री भार्गवे डॉ सोनल आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर…