“दिव्यांग अधिकार हिरावणार्यांनो, आता संघर्ष अटळ!” — संघमित्रा ढोके २१ जुलैपासून मंत्रालयाच्या दारात आमरण उपोषणाला बसणार
नागपूर : “कागदोपत्री आश्वासनं आम्ही ऐकली खूप… आता हक्काचा हिशेब रस्त्यावरच!” — असा ज्वलंत इशारा नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपरिषद प्रशासन शाखेच्या सहायक आयुक्त (गट-अ) श्रीमती संघमित्रा ढोके यांनी दिला आहे. तीन वर्षांपासून न्यायाला दूर लोटल्यामुळे त्या आता थेट मंत्रालयाच्या दारात बसणार आहेत — तेही २१ जुलैपासून आमरण उपोषणावर! वर्षानुवर्षांची फसवणूक १८ एप्रिल २०२२ रोजीच्या…