मुख्याधिकाऱ्यांवर खंडणी प्रकरणी गंभीर आरोप – निष्पक्ष चौकशीसाठी तालुका पत्रकार संघ आक्रमक
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर : तुमसर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी बीबीजी न्यूज पोर्टलचे पत्रकार गणेशराव बर्वे यांच्यावर खंडणी मागणीचे गंभीर आरोप केल्यानंतर जिल्ह्यात पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून खरे दोषी कोण, हे स्पष्ट करावे, अशी ठाम मागणी तालुका पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस…