तुमसर मध्ये बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर: तुमसर तालुका बुद्धिबळ संघटनेद्वारे आयोजित बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर १ ते ४ पर्यंत स्व सुभाषराव डुंभरे यांच्या स्मृति प्रित्यर्थ होणार असून याचे आयोजन शकुंतला सभागृहात करण्यात आलेले आहे प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन समिती मनोज उकरे, रवींद्र पटले, पद्माकर रहांगडाले, शैलेश पडोळे, राकेश…