नवरगाव शेतशिवारात IPL बेटिंग रॅकेटवर उप विभागीय पोलीस अधिकारी तुमसर व त्यांचे पथकाचा छापा; तिघे गजाआड, तडीपार आरोपी फरार
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर : नवरगाव शेतशिवारातील नहराजवळ खुल्या जागेत IPL सामन्यावर सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंग अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाई करत तिघांना गजाआड केलं. या कारवाईतून तब्बल २ लाख ६७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून एक तडीपार आरोपी फरार झाला असून त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल…