निमगाव आंबेनाला प्रकल्पाचे काम सुरु होण्याकरिता तातडीने कार्यवाही करा- आ.विजय रहांगडाले
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तिरोडा प्रतिनिधि निमगांव लघु पाटबंधारे प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसिलमध्ये निमगांव व इंदोरा गावाजवळून वाहणाऱ्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पामुळे 3.915 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्मित होणार असून सिंचन क्षमता 1062 हे. निर्मिती होणार आहे. सदर प्रकल्प पुर्ण झाल्यास बोदलकसा मध्यम प्रकल्पातून निघणाऱ्या उजवा कालव्या द्वारे मौजा निमगांव. इंदोराखुर्द, भिवापूर, मेंदीपुर,…