देशाचे खरे रक्षक हे सैनिकच:- खासदार डॉ.प्रशांत पडोळे
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर:- देशाचे आन-बान शान म्हणजे भारतीय सैनिक आहेत. सैनिकामुळे अख्खा भारत देश सुरक्षित आहे. हया माजी सैनिकांनी आपले कुटुंब,मित्र, आप्तेष्ट यांना वेळ न देता भारत देशच माझा कुटुंब समजून आपल्या जीवाचे रान केलं.त्यांचे योगदान अमूल्य आहे.या भारतीय सैनिकांच्या आदर्श विचारांचे आपण अनुकरण केले पाहिजे.ईमानदारी हा गुण आमच्या सैनिका कडून…