विधानसभा क्षेत्रातील विकासकामे वेळेवर करा-आ.विजय रहांगडाले
इंडियन हैडलाइन न्यूज/ तिरोडा प्रतिनिधि तिरोडा:- नुकताच विधानसभा निवडनुकीचा निकाल लागला असून त्यामध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात भाजपतर्फे सलग तीस-यांदा विजय रहांगडाले यांनी बाजी मारली आहे पदभार स्वीकारताच विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या मार्गी लावण्याकरिता जिल्हाधीकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वेळेवर देण्याबाबत आदेश देण्यात…