Search
Close this search box.
BREAKING NEWS
सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी
सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण वैश्विक नेता श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भाजपा की सरकार बनेगी: राजाराम शिवहरे राष्ट्रीय निर्माण हेतु कमल का बटन दबाएं भाजपा को जिताएं- राजाराम शिवहरे
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-04-12 at 10.42.16_9ca483d9
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
IMG-20231030-WA0012
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18

सुप्रीम हॉस्पिटल बहुआयामी आरोग्य सेवेत महत्वाचे ठरणार – माजी आमदार राजेंद्र जैन

गोंदिया शहरासह जिल्हा विविध क्षेत्रात देशात नावलौकिक करीत आहे. त्यातल्यात्यात आरोग्य क्षेत्रातही गोंदिया जिल्हा प्रगती करीत आहे. बहुआयामी आरोग्य क्षेत्रात डॉ पुष्पराज गिरी यांच्या नेतृत्वात सुरु होणारे हे नवे रुग्णालय महत्वाचे ठरणार आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.  

आज गोंदिया शहरातील विवेकानंद कॉलोनी, हड्डीटोली येथे सुप्रीम सुपरस्पेसिलीटी हॉस्पिटलचे उदघाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री विनोद अग्रवाल यांच्या शुभ हस्ते व प्रमुख अतिथी श्री अशोक इंगळे, श्री करण चव्हाण, श्री नानू मुदलियार, श्री सतीश देशमुख, श्री घनश्याम पानतावणे, सौ. सविता मुदलियार, डॉ ठकरानी, डॉ पुष्पराज गिरी, डॉ वज्रा गिरी, प्रामुख्याने उपस्थित होते. 

सुप्रीम हॉस्पिटल हे रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने आणि अत्याधुनिक सुविधा युक्त रुग्णालय असणार आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्य सेवेत सहानुभूतीने प्रभावी भूमिका बजावेल आणि आपत्कालीन २४ तास सेवा प्रदान करेल अशी शुभेच्छा श्री राजेंद्र जैन यांनी दिली. 

यावेळी सर्वश्री संदिप बघेले, चुन्नीलाल बेंद्रे, वसंत गिरी केवल बघेले, हर्षवर्धन भादुपोते, संजीव राय, रौनक ठाकूर सहित मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
3:29 am, May 1, 2024
temperature icon 29°C
clear sky
Humidity 25 %
Pressure 1005 mb
Wind 13 Km/h
Wind Gust Wind Gust: 32 Km/h
Clouds Clouds: 0%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 6:01 am
Sunset Sunset: 6:52 pm

Our Visitor

5 1 1 2 5 9
Total Users : 511259
Total views : 522649

Our Visitor

5 1 1 2 5 9
Total Users : 511259
Total views : 522649