Search
Close this search box.
BREAKING NEWS
सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी
सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण वैश्विक नेता श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भाजपा की सरकार बनेगी: राजाराम शिवहरे राष्ट्रीय निर्माण हेतु कमल का बटन दबाएं भाजपा को जिताएं- राजाराम शिवहरे
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-04-12 at 10.42.16_9ca483d9
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
IMG-20231030-WA0012
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18

आ.रहांगडाले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १.०० लक्ष रुपये मंजूर. 

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

तिरोडा:-भजेपार येथील शेतकरी सुनील हरी कोडवते सप्टेंबर महिन्यात शेतात धानाच्या सुरक्षेकरिता झाडावरील फांद्या तोडण्याकरिता चढला असता त्याचा तोल जावून खाली पडल्याने कंबरेला जबर मारहाण झाली उपचाराकरिता त्यांना गोंदिया येथील सेन्ट्रल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तसेच सदर घटनेची नोंद पोलीस ठाणे तिरोडा येथे दाखल करण्यात आली. सदर कुटंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आमदार विजय रहांगडाले यांचेकडे समस्या सांगितले असता तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत सदर रुग्णाची शिफारस करण्यात आली व १५ दिवसार उपचाराकरिता १.०० लक्ष रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आले त्यामुळे सुनील कोडवते यांच्या उप्चारकरिता मदत झाली असून आमदार महोदयांचे आभार मानले आहेत सदर प्रकरणाकरिता जी.प.सदस्या तुमेश्वरी बघेले,डॉ.तारेन्द्र बिसेन भजेपार,प.स.सदस्य तेजराम चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
6:02 pm, May 2, 2024
temperature icon 39°C
clear sky
Humidity 8 %
Pressure 1003 mb
Wind 15 Km/h
Wind Gust Wind Gust: 20 Km/h
Clouds Clouds: 0%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 6:00 am
Sunset Sunset: 6:53 pm

Our Visitor

5 1 1 3 0 4
Total Users : 511304
Total views : 522759

Our Visitor

5 1 1 3 0 4
Total Users : 511304
Total views : 522759