अहमदपुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी
उपसंपादक / राठोड रमेश पंडित अहमदपूर- अहमदपुर दि 13 सप्टेंबर 2023 रोजी बुधवार अहमदपुर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर येथे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री हनूमंत देवकत्ते सर यांच्या हस्ते ध्वजारोहण व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या प्रसंगी जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष पांडुरंग लोकरे.प्रदिपभाऊ खोमणे.आनंत देवकत्ते.डिगाबर पोले.बालाजी देवकत्ते.दिनकर बडुरे.बालाजी…