खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने पर्यटन विकासाला चालना.
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने चार पर्यटनस्थळाच्या विकासासाठी २.८कोटीचा निधी – राज्य शासनाचे कार्यारंभाचे आदेश गोंदिया : पर्यटन विकासातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा व पर्यटनस्थळाकडे लोकांचा ओघ वाढावा या दृष्टीकोनातून खासदार प्रफुल पटेल यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष वेधले. वर्षभरापूर्वी सूचविलेल्या ७.७० कोटी पर्यटन विकासाची कामे मंजूर करण्यात आली. मात्र ती कामे थांबविण्यात आली होती. या…