मागासवर्गीय कामगारांचा जगण्याचा अधिकार नाकारला त्याच्या निषेधार्थ आदिवासी अधिकार संघर्ष समितीचे नेतृत्वाखाली आंदोलन
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित पनवेल खारघर नवी मुंबई : लिटल वर्ल्ड मॉल खारघर मधील कार्निवल व्यवस्थापक व धरती कंट्रक्शन मुख्य व्यवस्थापक यांसकडे मागासवर्गीय कामगार दहा ते बारा वर्षापासून काम करत होते .सदरच्या कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता बाउन्सरचा धाक देऊन कामगारांना कामावर येण्यास मज्जाव केला मागासवर्गीय कामगार यांचा काही पगारही बाकी आहे…