परिणय फुकेच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती श्री संदीपजी टाले, जिल्हा परिषद सदस्य श्री उमेशजी पाटील व जिल्हा परिषद सदस्य ध्रुपता मेहर यांनी आज विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्रजी कोठेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे भाजपामध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसची वाट धरू पाहणाऱ्या या दोन सदस्यांना योग्य मार्ग…