Author: Indian Head Line News Network
-
-
आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्या कृत्यास राज्य आणि केंद्र सरकारच जबाबदार
अर्जुनी मोर गोंदिया प्रतिनिधी/ अवि कुमार मेश्राम अर्जुनी मोर येथे समता सैनिक दल व युवा मित्र प्रतिष्ठान आयोजित विविध संघटनांच्या माध्यमातून तहसील कार्यालय अर्जुनी मोर आदिवासी महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचा दि २४ला निषेध करण्यात आला. यावेळी निषेध सभेत बोलतांना मिथुन मेश्राम यांनी मणिपूर राज्यातील हिंसाचार व या घटनेस राज्य व केंद्रातील बीजेपी सरकारच जबाबदार असल्याचे…
-
शैक्षणिक गुणवत्ता वेशीवर टांगण्यास, प्रलंबित शिक्षक भरती प्रक्रिया कारणीभूत.
अर्जुनी मोर गोंदिया प्रतिनिधी/ अवि कुमार मेश्राम अर्जुनी मोर गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभेत शासना विरोधात एल्गार_. शैक्षणिक सत्र 2023- 24 सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटत असून देखील, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये शासनाच्या वतीने पदभरती च्या माध्यमातून अडसर निर्माण करण्यात आलेला आहे. यासाठी शासन व प्रशासन यांनी योग्य पावले उचलून कार्यवाही करावी या संबंधाने गोंदिया…
-
छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर च्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा..
भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे तुमसर:- कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी. कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती व त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा…
-
जीव धोक्यात घालून विद्यार्थी घेत आहेत शिक्षा
तुमसर/ तुषार कमल पशिने भंडारा मोहाडी: देऊळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्ग आहेत व विद्यार्थी संख्या पन्नास च्या आसपास आहे.विद्यार्थी दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत शाळेत शिक्षण घेतात.पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत शाळेच्या भिंती ह्या पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहेत व छताचे सुद्धा पडपे निघून लोखंडी रॉड दिसू लागले आहेत.अशा दुरवस्था झालेल्या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना…
-
Editor's Pick | Uncategorized | ऑटोमोबाइल | कई तरह की खबरें | क्राइम | खास खबर | खेल | गैजेट्स | गोंदिया | टेक्नोलॉजी | ट्रेंडिंग | धार्मिक | नौकरी JOB | बिज़नेस | भंडारा | मनोरंजन | महाराष्ट्र राजनीति | राजनीति | राष्ट्रीय | लाइफस्टाइल | शिक्षा
आज एक ऐसी शख्सियत का जन्मदिन है जिसने समाजसेवा के लिए अपना पूरा जीवन समर्पित कर दिया:- माजी आमदार श्री गोपालदास जि अग्रवाल गोंदिया विधानसभा
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने माजी आमदार श्री गोपालदास जि अग्रवाल गोंदिया विधानसभा 27/07/2023 आपको जन्मदिन की बधाई और हार्दिक शुभकामनाएं……. आने वाला प्रत्येक नया दिन, आपके जीवन में अनेकानेक सफलताएँ एवं अपार खुशियाँ लेकर आये ! इस अवसर पर ईश्वर से यही प्रार्थना है कि वह, वैभव, ऐश्वर्य, उन्नति, प्रगति, आदर्श, स्वास्थ्य, प्रसिद्धि और समृद्धि…
-
मौजा.भिकारखेड़ा – धर्मपूरी येथे सभामंडप व अंगनवाडी ईमारत चा लोकार्पण सोहळा संपन्न – आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे
तुमसर/ तुषार कमल पशिने आमदार साहेब यांच्या स्थानिक विकास निधि अंतर्गत सभामंडप तसेच डी. पी. सी. महिला बालकल्याण विभाग अंतर्गत नविन आंगनवाड़ी ईमारत बांधकाम *लोकार्पण सोहळा* आज दिनांक 23 जुलै 2023 रोज रविवार ला आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटक :-मा.श्री. राजू माणिकरावजी कारेमोरे आमदार तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र.* यांच्या शुभहस्ते पार पडले, त्यावेळी आमदार…
-
जनसंपर्क कार्यालय वरठी येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश
तुमसर/ तुषार कमल पशिने आज दिनांक 23 जुलाई 2023 रोज रविवार ला आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या जनसंम्पर्क कार्यालय येथे आदरणीय खासदार प्रफुलभाई पटेल साहेब तसेच आदरणीय आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पाचगाव येथील कार्यकर्ते मनोज राऊत, रामेश्वर राऊत, अक्षय गजबे, राजेश वसंता शहारे, राहुल चौधरी तसेच धुसाळा येथील BRS चे…
-
विद्यार्थ्यानो स्वावलंबी बना प्राचार्या डॉ दया राऊत
जिल्हा प्रतिनिधी सड़क अर्जुनी/ अवि कुमार मेश्राम सडक अर्जुनी येथिल गिर्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूल येथे दि 15 ला झलेल्या विद्यार्थी प्रतिनिधि तसेच इतर विभागाची निवडणुक घेण्यात आली त्याचे निकाल आज दि 22 ला शालेचे संस्थापक शेषराव गिरहेपुंजे यांच्या मार्गदर्शनात निकाल शालेत जाहिर करण्यत आले कार्यक्रमाच्या सुरवातीला माता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यत आले…
-
चालू अधिवेशनात सरकारने आर्थिक विकास महामंडळ व पारंपारिक व्यवसाय या कलार समाजाच्या मागण्यांवर विचार करावा.
तुमसर/ तुषार कमल पशिने राज्यात दिवसेंदिवस शिक्षणाचा अवाढव्य खर्च वाढलेला आहे.त्याचप्रमाणे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर रोजगार मिळवण्यासाठी युवकांना कडवी झुंज द्यावी लागते यातही त्याला रोजगार मिळेल याची हमी नसते.यामुळे सर्वच समाजात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे.राज्यातील गुरव समाजातील युवकांसाठी ओबीसी महामंडळाच्या धर्तीवर संत काशिबा युवा विकास योजना सुरू करून त्यास 50 कोटीचे भागभांडवल देण्याची…