गोवंशीय जनावरे घेऊन जाणाऱ्या पीकप वाहनावर तुमसर पोलीसांची कारवाई गुन्हा दाखल
तुमसर: दिनाक15/7/2023 सविस्तर वूत असे की तुमसर रोडने जात असतांना एक पीकप वाहन क्रमांक एम. एच. 36एच2478ही गाडी पोलीसांना संशयाच्या स्थितीत आढळून आल्याने वाहनांची तपासणी केली असता त्या मध्ये लाल व पांढऱ्या रंगाचे गायी आढळून आल्या हे जनावरे पुर्ण पणे दोराने बांधलेली काही जनावरांच्या शरुरावर ईजा असलेल्या आढळून आल्याचे निदर्शनास आले या जनावरांची कीमंत सत्तर…