शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावे लागतो प्रवास
तुमसर: तालुक्यातील व शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावे लागतो प्रवास अनेक अपघात घडून देखील प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष लोकप्रतिनिधी फक्त आंबील मठ्ठा पाजण्यात व्यस्त तर जनता रस्त्यावरुन प्रवास करताना त्रस्त तुमसर :- तुमसर तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षर श:ह चाळण झाल्याचे चित्र आजघडीला आहे. प्रवास्यांना विशेष त:ह दुचाकी…