कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होणार :- प्राचार्य – राहुल डोंगरे
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर :- कॉपीमुक्त अभियानामुळे परीक्षा तणावरहीत वातावरणात पार पाडता येईल .या अभियानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. परीक्षेला समोर जाताना मंडळ सूचनाचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मी सातत्याने अभ्यास करीन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन , तसेच परीक्षेत आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणाव विरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या…